पुणे - ज्येष्ठ नागरीकांची काळजी

पुणे हे पूर्वी पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जायचे. एका अंदाजानुसार पुण्यात सुमारे १०% ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. पुण्यात सुमारे १८ लाख मतदार असून ६० वर्षावरील मतदारांची संख्या .... टक्के म्हणजेच .... एवढी आहे. या ज्येष्ठ नागरिकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी खा. सुरेश कलमाडींच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातन अनेक प्रकल्प राबविले गेले.

वॉर्ड तेथे विरंगुळा केंद्रे- डे - केअर सेंटर्सची संख्या वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

गरिब ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा योजना त्यांनी राबविली. ज्येष्ठ नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी ते सदैव दक्ष राहिले.

पुण्यातील प्रत्येक उद्यानात जॉगिग ट्रॅक, प्रत्येक ठिकाणी बसायला बाके यावर त्यांनी भर दिला. नाना-नानी पार्कच्या धरतीवर वृद्धांना विरंगुळा मिळावा, चांगले आरोग्य मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. निराधार श्रमिक महिलांसाठी ‘संजय गांधी निराधार योजना’ आहे. शेकडो निराधार श्रमिक महिलांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या योजनेचा आधार मिळवून दिला..      
Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik